
मोठी बातमी : निंबूत गोळीबार प्रकरण; रणजीत निंबाळकर यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी गौतम काकडे अखेर पोलिसांच्या जाळ्यात..!
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत प्रसिद्ध असलेल्या सुंदर बैलाच्या व्यवहारावरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांची हत्या केल्याची घटना बारामती तालुक्यातील निंबूत येथे घडली होती. त्यानंतर




