
BARAMATI BREAKING : झुंबा क्लासवर कारवाई टाळण्यासाठी ७ लाखांची लाच; ५ लाख घेताना पोलिस हवालदाराला अटक, बारामतीत खळबळ
बारामती | न्यूज कट्टा झुंबा डान्स क्लास आणि जिमसंदर्भात आलेल्या तक्रारीवर कारवाई न करण्यासाठी तब्बल ७ लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप असलेल्या बारामती तालुका पोलिस








