
Rajyasabha : त्यांच्या अनुभवाचा उपयोग जनतेच्या हितासाठी; प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांच्या भेटीनंतर सुनेत्रा पवार यांनी दिली ग्वाही..!
नवी दिल्ली : न्यूज कट्टा सध्या दिल्लीत राज्यसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. खासदार सुनेत्रा पवार याही या अधिवेशनात सहभागी झाल्या आहेत. आज त्यांची राज्यसभेत प्रसिद्ध



