
मोठी बातमी : बारामतीत होणार एमआयडीसीचं स्वतंत्र प्रादेशिक कार्यालय; उद्योजकांना स्थानिक पातळीवर मिळणार सेवा..!
बारामती : न्यूज कट्टा बारामतीमध्ये एमआयडीसीचे (BARAMATI MIDC) नवीन प्रादेशिक कार्यालय (Regional Office ) स्थापन करुन या परिसरातील हजारो उद्योजकांना पुण्याऐवजी स्थानिक पातळीवरच सेवासुविधा देण्याची
