
जगदगुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे बारामती नगरीत उत्साहात स्वागत
बारामती : न्यूज कट्टा जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज बारामती शहरामध्ये ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम..ज्ञानोबा माऊली तुकाराम… च्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात आगमन झाले.


