
BIG NEWS : राष्ट्रवादी कॉँग्रेसनं फुंकलं विधानसभा निवडणुकीचं रणशिंग; श्री सिध्दीविनायकाच्या दर्शनाने फोडला विधानसभा प्रचाराचा नारळ
मुंबई : न्यूज कट्टा महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस अधिक मजबूत करण्यासाठी आणि येत्या काही दिवसात महाराष्ट्रात प्रचाराचे झंझावाती दौरे सुरु करणार असल्याने त्याची सुरुवात म्हणून आज
