
CRIME BREAKING : सख्खा भाऊ ठरला पक्का वैरी; जमिनीच्या वादातून भाऊ व पुतण्यांनी ८० वर्षीय वृद्धाला जीवंत जाळलं..!
नाशिक : न्यूज कट्टा संपत्तीच्या वादातून कोण काय करेल हे सांगता येत नाही. संपत्तीपुढे नातीही फिकी ठरतात हे दाखवारी एक घटना नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात


