
IAS POOJA KHEDKAR : लेकीचे ‘उद्योग’ समोर आले अन् आता आईनेही दाखवला ‘मस्तवालपणा’; एकेकाला आता टाकेन असं म्हणत केली पोलिसांना दमदाटी..!
पुणे : न्यूज कट्टा प्रशिक्षणार्थी म्हणून वादग्रस्त ठरलेल्या पूजा खेडकरांचे एकेक उद्योग समोर येत आहेत. अशातच पूजा खेडकरच्या आईचा मस्तवालपणा समोर आला आहे. खासगी

