
BIG NEWS : बेकायदेशीर अकॅडमींना फायर एनओसी; नगरपरिषदेसमोर उपोषणाचा दूसरा दिवस, अधिकाऱ्यांकडून केले जातेय दुर्लक्ष..!
बारामती : न्यूज कट्टा बारामती शहरातील बेकायदेशीर अकॅडमींना फायर एनओसी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी सलग दुसऱ्या दिवशीही उपोषण सुरू आहे. मात्र, अग्निशमन विभागाचे

