
BIG BREAKING : वादग्रस्त पूजा खेडकरचं ‘नगर कनेक्शन’; नगर जिल्हा शासकीय रुग्णालयातून मिळवलं दिव्यांग प्रमाणपत्र..!
पुणे : न्यूज कट्टा आपल्या शाही थाट आणि अवास्तव अपेक्षांमुळे चर्चेत आलेल्या परिवीक्षाधीन आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिच्याबद्दल नवीन माहिती समोर आली आहे. पूजाने



