
BIG BREAKING : प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकरला पुणे पोलिसांची नोटीस; उद्या आयुक्त कार्यालयात हजर राहण्याचे आदेश
पुणे : न्यूज कट्टा वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरला पुणे शहर पोलिसांनी नोटीस बजावली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर पूजा खेडकरने मानसिक छळ

