
BIG NEWS : विशाळगड मार्गावरील हिंसाचारग्रस्त भागाची अजितदादांकडून पाहणी; पीडितांना आश्वस्त करत म्हणाले, कोणावरही अन्याय होणार नाही..!
कोल्हापूर : न्यूज कट्टा किल्ले विशाळगड येथील अतिक्रमण काढण्याबाबत आंदोलकांनी दि. १४ जुलै रोजी गडावरुन परत येताना मौजे गजापुर येथील मुसलमानवाडी या गावातील घरांचे व

