
BIG BREAKING : ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांना जीवे मारण्याची धमकी; मनसे कार्यकर्ता म्हणतो, एक तारखेआधी वसंत मोरेंची विकेट टाकणार..?
पुणे : न्यूज कट्टा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केलेल्या वसंत मोरे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सोशल मिडियावर पोस्ट करत त्यांनी याबाबत माहिती
