
PURANDAR BREAKING : नीरा शहरात दुचाकी पेटवत केली बापलेकाला मारहाण; २४ तासांच्या आत जेजूरी पोलिसांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या..!
नीरा : न्यूज कट्टा दवाखान्यातून घरी निघालेल्या बापलेकाला नीरा शहरात अडवून मारहाण करत दुचाकी पेटवून देणाऱ्या आरोपीला जेजूरी पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. शुक्रवारी
