
BIG NEWS : पुण्याला ट्रॅफिक फ्री शहर बनवण्यासाठी उपाययोजना करण्याच्या अजितदादांच्या सूचना; वाहतूक कोंडीबाबत मंत्रालयात विशेष बैठक..!
मुंबई : न्यूज कट्टा शैक्षणिक, सांस्कृतिक, व्यावसायिक, औद्योगिक संधींचं शहर म्हणून पुणे शहराने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. यापुढील काळात वाहतूक कोंडीमुक्त शहर म्हणून
