
BIG BREAKING : पुणे जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा; जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
पुणे : न्यूज कट्टा पुणे जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. काही भागात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली असून हवामान खात्याकडून उद्या शुक्रवार दि.




