
BIG NEWS : बेकायदेशीर अकॅडमींना ‘फायर एनओसी’; एनओसीबाबत ४८ तासात माहिती देण्याची मुख्याधिकाऱ्यांनी दिली अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्याला नोटीस
बारामती : न्यूज कट्टा बारामतीतील बेकायदेशीर अकॅडमींना नियमबाह्य पद्धतीने फायर एनओसी देऊन माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या सहाय्यक अग्निशमन पर्यवेक्षक पद्मनाभ कुल्लरवार यांना बारामती नगरपरिषदेचे

