
BARAMATI CRIME : घरबसल्या पैसे कमवण्याचं आमिष दाखवलं अन् केली १४ लाखांची फसवणूक; बारामतीतील महिलेला फसवणाऱ्या सातजणांवर गुन्हा दाखल
बारामती : न्यूज कट्टा घरबसल्या पैसे कमवा अशा आशयाखाली एका वृत्तपत्रात आलेली जाहिरात पाहून गुंतवणूक करणं बारामती शहरातील भलतंच महागात पडलं आहे. सातजणांच्या या टोळीने

