
BIG BREAKING : वीर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला; ३२ हजार क्युसेक्सने विसर्ग सुरु, सतर्कतेचा इशारा..!
निरा : न्यूज कट्टा पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे वीर धरणाची पाणी पातळी वाढत आहे. त्याचबरोबर निरा देवघर, भाटघर आणि गुंजवणी या धरणातील पाणीसाठाही वाढला

