
BIG NEWS : बारामती नगरपरिषदेच्या अग्निशमन अधिकाऱ्याची चौकशी करून कारवाई करा; मुख्याधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाचे निर्देश
बारामती : न्यूज कट्टा बारामती शहरातील बेकायदेशीर अकॅडमींना नियमबाह्यपणे फायर एनओसी देऊन त्याबाबतची माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बारामती नगरपरिषदेच्या अग्निशमन अधिकाऱ्याची चौकशी करून सात दिवसांत