
POLITICS : सिन्नरमध्ये अजितदादांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांचं रथात बसवून स्वागत; दादा म्हणतात, त्यावेळी राहिलेलं आता पूर्ण करून घेतलं..!
सिन्नर : न्यूज कट्टा राज्यातील अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘जनसन्मान’ यात्रेच्या माध्यमातून राज्याचा दौरा सुरू केला आहे. या यात्रेचं



