
धक्कादायक : क्षुल्लक वादातून जन्मदात्या पित्याची हत्या करत मृतदेह नदीत फेकला; पोलिसांनी पाठलाग करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या
धाराशीव : न्यूज कट्टा क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एकाने आपल्या जन्मदात्या पित्याची हत्या करत मृतदेह नदीत फेकून दिल्याची घटना धाराशीव जिल्ह्यात घडली आहे. या प्रकरणी

