
SHOCKING NEWS : तीन महिन्यांपूर्वी लग्न.. पुण्यात नोकरी सोडून गावाकडे आले अन् गळफास घेत नवदांपत्याने जीवन संपवले; अहमदनगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना
अहमदनगर : न्यूज कट्टा तीन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या आणि पुण्यात असलेली नोकरी सोडून गावाकडे परतलेल्या नवदांपत्याने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अहमदनगर
