
BARAMATI POLITICS : बारामती विधानसभा निवडणुकीत नवा ‘ट्विस्ट’; अजितदादांकडून बारामतीतून जय पवार यांच्या उमेदवारीचे संकेत..?
पुणे : न्यूज कट्टा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यभर जनसन्मान यात्रा सुरू केलेली असतानाच आता बारामती विधानसभा निवडणुकीत नवीन ट्विस्ट आला आहे. बारामतीत कार्यकर्त्यांची मागणी