
अजितदादांचा ‘वादा’ ठरला पक्का; लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा, बारामतीतून २५ हजार महिला पाठवणार दादांना राख्या..!
बारामती : न्यूज कट्टा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केल्यानंतर रक्षाबंधनापूर्वीच दोन महिन्यांची रक्कम महिलांच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात झाली