
BARAMATI BREAKING : बारामती शहरात चारचाकीला लागली आग; भिगवण रस्त्यावर वाहतुक खोळंबली..!
बारामती : न्यूज कट्टा बारामती शहरातील भिगवण रस्त्यावर एका टोयाटो कंपनीच्या चारचाकीला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. या कारच्या वायरींगमधील दोषामुळे ही आग लागल्याची