
BIG BREAKING : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सूरक्षेत वाढ; राज्यातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडूनही अतिरिक्त सुरक्षा..!
मुंबई : न्यूज कट्टा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. केंद्र शासनाकडून शरद पवार यांना