
BARAMATI POLITICS : बारामतीत राष्ट्रवादीच्या पदाधिकारी नियुक्तीबाबत उत्सुकता कायम; काम करणाऱ्यांनाच संधी द्यावी, ठेकेदार पदाधिकारी नकोच..!
बारामती : न्यूज कट्टा लोकसभा निकालानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे पदाधिकारी बदलण्याचा निर्णय घेतला आहे. १५ ऑगस्टपर्यंत या निवडी जाहीर
