
BIG BREAKING : धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस; वीर धरणातून ७१ हजार क्युसेसने पाण्याचा विसर्ग, खबरदारी घेण्याचं आवाहन
नीरा : न्यूज कट्टा धरणक्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील बहुतांश धरणांमधील पाणी पातळी वाढत आहे. भाटघर, नीरा देवघर आणि गुंजवणी धरणातील पाणीसाठा वाढल्यामुळे