
BARAMATI RTO : बारामतीतील टोलनाक्यावर आरटीओ अधिकाऱ्याची मुजोरी; ‘त्या’ आरटीओ अधिकाऱ्यावर कारवाई होणार का..?
बारामती : न्यूज कट्टा आपली खासगी कार सोडली नाही म्हणून बारामतीतील एका आरटीओ अधिकाऱ्याने टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यावर दंडेलशाही केल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर टोलनाका व्यवस्थापनाने सुपे
