
BARAMATI BREAKING : बारामती शहर आणि तालुका पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दोन्ही पोलिस ठाण्याला मिळाले नवीन अधिकारी..!
बारामती : न्यूज कट्टा बारामती शहर आणि तालुका पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या आदेशानुसार बारामती
