
BARAMATI : विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयाचा 3WD सॉफ्ट कंपनीशी सामंजस्य करार; विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार नोकरीच्या संधी..!
बारामती : न्यूज कट्टा बारामती येथील विद्या प्रतिष्ठान कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाने 3WD सॉफ्ट या नामांकित कंपनीशी सामंजस्य करार केला आहे. महाविद्यालयाच्या बीबीए (सीए), बीएससी
