
BIG NEWS : पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या बदलीला स्थगिती; बदलीविरोधात दाद मागीतल्यानंतर कॅटने दिला निर्णय
पुणे : न्यूज कट्टा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांचीही मुंबईत

