
WATER SCHEME : हवेली, आंबेगाव, बारामती, इंदापूर तालुक्यातील पाणी योजनांना मिळणार गती; तात्काळ परिपूर्ण प्रस्ताव पाठवण्याचे अजितदादांचे निर्देश
मुंबई : न्यूज कट्टा पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातील घेरा सिंहगड आणि प्रयागधाम, आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक, बारामती तालुक्यातील नीरावागज, खांडज, घाडगेवाडी तसेच इंदापूर तालुक्यातील बोरी