
BARAMATI CRIME : उसने दिलेले पैसे मागितले म्हणून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी; नैराश्यातून एकाची आत्महत्या, तिघांवर गुन्हा दाखल..!
बारामती : न्यूज कट्टा उसने दिलेले दोन लाख रुपये परत मागितले म्हणून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्यामुळे एका युवकाने आत्महत्या केल्याचा प्रकार बारामतीत घडला