
धक्कादायक : युवतीशी मैत्री केली म्हणून युवकाला कवटी फुटेपर्यंत केली मारहाण; माळेगाव येथील घटनेनं उडाली खळबळ
माळेगाव : न्यूज कट्टा एका युवतीशी मैत्री करणं एका युवकाला चांगलंच महागात पडलं आहे. युवतीशी मैत्री केल्यामुळं तिघांनी एका युवकाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार बारामती
