
BLOOD DONATION : बारामतीत येत्या शुक्रवारी रक्तदान शिबिराचे आयोजन; हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त उपक्रम
बारामती : न्यूज कट्टा मुस्लिम समाजाचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त बारामतीत येत्या शुक्रवारी दि. २० सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे.