
BARAMATI CRIME : देवांच्या मूर्ती, मुखवटे, समईसह मंदिरातील साहित्य चोरी करणाऱ्या टोळीच्या आवळल्या मुसक्या; सुपे पोलिसांची दमदार कामगिरी
सुपे : न्यूज कट्टा गावोगावच्या मंदिरातील देवाच्या मूर्ती, मुखवटे यासह मंदिरातील साहित्याची चोरी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात सुपे पोलिसांना यश आले आहे. चित्रपटाला शोभेल अशा
