
धक्कादायक : दागिने आणि पैशांसाठी सतत छळ, दोनवेळा अन्नात विषही कालवलं; शेवटी विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल..!
पुणे : न्यूज कट्टा माहेरहून सोन्याचे दागिने आणि पैसे आणावेत यासाठी सतत होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून एका विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना पुण्यातील येरवडा
