
SHOCKING : वडगाव शेरीत मिरवणुकीत झेंड्याचा पाईप वीजवाहक तारेला चिकटला; शॉक बसून दोन युवकांचा मृत्यू
पुणे : न्यूज कट्टा पैगंबर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवेळी झेंड्याचा पाईप वीजवाहक तारेला चिकटल्यामुळे शॉक बसून दोन युवकांचा मृत्यू झाल्याची घटना पुण्यातील वडगाव शेरी भागात
