
BIG BREAKING : बदलापूर अत्याचार प्रकरणातील नराधम अक्षय शिंदे याचा एन्काउंटर; पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ झालेल्या गोळीबारात मृत्यू..!
बदलापूर : न्यूज कट्टा संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणाऱ्या बदलापूरमधील शाळेतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणात नवीन अपडेट समोर येत आहे. दोन चिमूरड्या मुलींवर अत्याचार करणाऱ्या अक्षय
