
INDAPUR BREAKING : इंदापूरमध्ये अज्ञाताकडून गोळीबार; इंदापूर महाविद्यालयासमोर झाला युवकावर गोळीबार.. !
इंदापूर : न्यूज कट्टा बारामतीत एका महाविद्यालयाच्या आवारात महाविद्यालयीन युवकांची हत्या झाल्याचा प्रकार ताजा असतानाच इंदापूर येथेही एका महाविद्यालयासमोर एका युवकावर गोळीबार झाला आहे.
