
BARAMATI APMC : अजितदादांनी शब्द दिला आणि पूर्णही केला; झारगडवाडीत बाजार समितीच्या उपबाजारासाठी शासकीय जमिन देण्यास राज्य शासनाकडून मान्यता
बारामती : न्यूज कट्टा बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून बारामती तालुक्यातील झारगडवाडी येथे नवीन उपबाजार उभारण्याचा मानस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला होता.