
BARAMATI POLITICS : राष्ट्रवादीत महामंडळासाठी कार्यकर्त्यांकडून फिल्डींग, बारामतीतून किशोर मासाळ यांनी केली ‘ही’ मागणी
बारामती : न्यूज कट्टा विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपलेल्या असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महामंडळावरील निवडी केल्या आहेत. अशात आता राष्ट्रवादीतील इच्छुक