
BARAMATI BREAKING : बारामती एमआयडीसीत होणार २ हजार कोटींची गुंतवणूक, दीड हजार तरुणांना रोजगार उपलब्ध होणार : अजितदादांची माहिती
बारामती : न्यूज कट्टा बारामती एमआयडीसीमध्ये तब्बल २ हजार कोटी रुपयांचा नवीन प्रकल्प येणार आहे. त्या माध्यमातून बारामती व परिसरातील दिड हजार तरुणांना रोजगार उपलब्ध