
BARAMATI POLITICS : विधानसभेला बारामतीकरांच्या मनातलाच उमेदवार असणार; अजितदादांकडून उमेदवारीचे संकेत
बारामती : न्यूज कट्टा लोकसभेला काय झालं याचा आता विचार न करता विधानसभेला घड्याळासोबतच रहा असं आवाहन करतानाच विधानसभेला बारामतीकरांच्या मनातलाच उमेदवार असेल असा शब्द
