
PUNE CRIME : ताटात हात घातला म्हणून दारूच्या नशेत झाला वाद; मित्रांनीच दगडाने ठेचून केला तरुणाचा खून
धायरी : न्यूज कट्टा दारू पार्टी झाल्यानंतर जेवण करताना ताटात हात घालून का खातो या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाचा लाकडी बांबू आणि दगडाने मारहाण

