
PURANDAR CRIME : नीरा येथील सराफी पेढीवर दरोडा; दुकानातील सीसीटीव्हीसह १९ लाख रुपये किमतीचे चांदीचे दागिने केले लंपास
नीरा : न्यूज कट्टा पुरंदर तालुक्यातील नीरा येथील अभिजीत ज्वेलर्स या सराफी पेढीवर दरोडा पडला आहे. मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास दुकानाचे कुलूप गॅस कटरच्या सहाय्याने
