
BARAMATI POLITICS : येत्या सोमवारी अजितदादा दाखल करणार उमेदवारी अर्ज; कन्हेरीतून होणार प्रचाराचा शुभारंभ
बारामती : न्यूज कट्टा बारामती विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार हे निवडणूक लढवणार आहेत. सोमवार दि. २८ ऑक्टोबर रोजी दुपारी अजितदादा आपला
