
BIG NEWS : महाविकास आघाडीचं जागावाटप ठरलं; तीनही पक्ष प्रत्येकी ८५ जागांवर लढणार, १८ जागा मित्रपक्षांना देण्याचा निर्णय
मुंबई : न्यूज कट्टा महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर जाहीर करण्यात आला आहे. गेले काही दिवस मविआमध्ये छोटा भाऊ, मोठा भाऊ असं सूत्र असेल

